गुड बोला आणि गो़ड बोला
मकरसंक्रांतीच्या निमित्त संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महाराष्ट्रात संक्रांतीचे विशेष पर्व साजरे केले जाते. पूर्वीच्याकाळी संक्रांतीच्या निमित्ताने महिलांचे हळदीकुंकु, शेतकर्यांचे नवीन पीक घरी आणण्याची लगबग आणि विद्यार्थ्यांची गुरुजनांना भेटण्याची गडबड असे….