पुढील वर्षातील पोलिसांसमोरील आह्वाने
येणारे 2019 हे वर्ष निवडणुकांचे असल्याने पोलिसांसमोरील आह्वाने ही विशेष प्रकारची राहणार आहेत. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या वेळेला होणार असल्याने ही आह्वाने दुप्पटीने वाढणार आहेत. निवडणुकीच्यापूर्वी…