माजी डीजीपी दीक्षित यांची मॅटच्या प्रशासकीय सदस्य पदी नियुक्ती
पोलीसनामा आॅनलाईन-
राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांची मॅट कोर्टाच्या प्रशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली आहे. प्रविण दीक्षित यांनी राज्याचे पोलिस…