देशात गुन्हे करून परदेशात जाणार्या गुन्हेगारांना काय उपाय करावा?
भारतातील अनेक राष्ट्रीयकृत बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन एके दिवशी विजय मल्ल्या देश सोडून मुलांबरोबर राहण्यासाठी इंग्लंडला पळून गेला. 17 भारतीय बँकांना फसवून नऊहजार कोटींपेक्षा अधिक रक्कम त्याने बुडवलेली…