शिक्षक दिन
प्रवीण दीक्षित.
निवृत्त पोलीस महासंचालक.
5 सप्टेंबर ह्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् ह्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा शिक्षकदिन म्हणजे, आपल्या गुरुंप्रति आदर व्यक्त करण्याची एक महत्त्वाची संधी. बाकी अन्य प्राणी व माणूस ह्यांच्यात महत्त्वाचा फरक म्हणजे, अन्य प्राण्यांना…