सूत्र स्मार्ट पोलिसिंगचे
सध्याचा आधुनिक काळ हा स्मार्ट तंत्रज्ञानाचा आहे. इंटरनेट, स्मार्टफोन, लॅपटॉप यांसारख्या तंत्रज्ञानाच्या आविष्कारांमुळे पूर्वी अकल्पित मानल्या गेलेल्या गोष्टी प्रत्यक्षात येत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसिंगही स्मार्ट झाले पाहिजे….