2030 मधील Vision महाराष्ट्राचे
महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने Vision महाराष्ट्राचे अर्थात 2030 मधे महाराष्ट्रामधे काय परिस्थिती असेल व त्यासाठी कोणत्या पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे, ह्यासंबंधी भविष्यात डोकावण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. भविष्यात पाहण्यापूर्वी…