महाराष्ट्रातील नुकत्याच घडलेल्या घटनेने समाजमन सुन्न झाले. आई वडिलांनीच आपल्या वयात आलेल्या मुलीची हत्या केली व तिचे दहन करण्यासाठी तिला स्मशानात घेऊन गेले. परंतु तेवढ्यात कोणीतरी पोलीसांकडे तक्रार केली…
आजच्या काळात गुन्हेगार मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद, भ्रष्टाचार, बँकांना लुटणे, सायबर गुन्हे करत असतात. ह्याशिवाय पूर्वापार होणार्या शरीराविरुद्धचे गुन्हे, मालमत्ताविरोधी गुन्हे लाखोंच्या संख्येने होतात. ह्यातील गुन्हेगारांना अचूकपणे…