Browsing Category

Articles


VIEW POST

View more
Articles

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती!

By on October 14, 2020

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती!
https://fb.watch/2mYF4gVddm/


VIEW POST

View more
Articles

Measures against atrocities on women!

By on October 11, 2020

Measures against atrocities on women
Praveen Dixit, DGP (Rtd) Maharashtra, Oct 11, 2020

NCRB has recently published data of crimes in 2019. Important crimes against women include a) rape and murder, b) gang rape, c) rape, d) feticide , e) dowry deaths, f) abatement to suicide, g)acid attacks, h) harassment by…


VIEW POST

View more
Articles

महाराष्ट्रातील महिलांविरुद्ध 2019 मधे घडलेले गुन्हे व त्यावरील उपाय योजना

By on October 7, 2020

संख्या अर्धसत्य सांगतात असे म्हटले जाते. परंतु सार्वजनिक धोरण ठरवितांना जर अचूक संख्या उपलब्ध असतील तर अनेक कपोलकल्पित कल्पना दूर ठेवता येतात. ह्या दृष्टीने National Crime Record Bureau (NCRB) म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कार्यालय दरवर्षी भारतातील घडून गेलेल्या गुन्ह्यांची अचूक माहिती प्रसिद्ध करते. NCRB चा2019 मधील गुन्ह्यांचा अहवाल नुकताच…


VIEW POST

View more
Articles

स्री-पुरुष, बलात्कार… कायदा आणि काळजी!

By on October 7, 2020

हाथरसच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोणत्याही समाजात पुरुषांच्या तुलनेत स्रिया गुन्ह्यांची शिकार अधिक होतात. पितृसत्ताक पद्धत, स्रिया पुरुषांपेक्षा दुर्बल असतात हा समज, कुटुंबाची मानमर्यादा स्रीच्याच वागण्यावर ठरते यासारखे प्रचलित संकेत अशी काही कारणे त्यामागे असतात. धार्मिक शिकवणही त्यांनी घराबाहेर पडू नये अशीच असते. खून, खुनाचा…


VIEW POST

View more
Articles

Measures to promote safety of women!

By on October 5, 2020

Recent incident of alleged rape in Hathras and consequent death of the victim have once again brought in sharp focus the issue of safety  of women. In any society, women are more vulnerable than men to various crimes being committed against them. The reasons for the same include patriarchal…


VIEW POST

View more
Articles

मातृदेवो भव ।

By on September 7, 2020

प्रवीण दीक्षित

माझी आई, कालिन्दी नारायण दीक्षित अनेक लोकांना दीक्षितकाकू तर घरातील सर्वांना ताई ह्या नावाने माहित होती. 1978 साली  वयाच्या 58 व्या वर्षी व दीक्षितसर गेल्यानंतर दहा महिन्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील महाडजवळील नाते गावच्या नारायण (नाना) जोशी ह्यांच्या चंपूताई ह्या जेष्ठ  आपत्य. अभ्यासात वर्गात सतत…


VIEW POST

View more
Articles

शिक्षक दिन

By on September 5, 2020

प्रवीण दीक्षित.

निवृत्त पोलीस महासंचालक.

5 सप्टेंबर ह्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् ह्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा शिक्षकदिन म्हणजे, आपल्या गुरुंप्रति आदर व्यक्त करण्याची एक महत्त्वाची संधी. बाकी अन्य प्राणी व माणूस ह्यांच्यात महत्त्वाचा फरक म्हणजे, अन्य प्राण्यांना अनेक गोष्टी, लकबी ह्या जन्मजात प्राप्त असतात. माणूस हा जरी अत्यंत बुद्धिमान असला तरीही दुसर्‍या कोणीतरी एखादी गोष्ट शिकविल्याशिवाय तो ती शिकत…


VIEW POST

View more
Articles

माझ्या आठवणीतील माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

By on August 31, 2020

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज ( 31 ऑगस्ट 2020 ) दुःखद निधन झाले. एका अत्यंत हुशार, चाणाक्ष व मुरब्बी राजकारण्यास देश मुकला आहे. मी 1995 मधे  आप्रवास  ( immigration department)  मधे उपसंचालक म्हणून नवी दिल्लीत कार्यरत होतो त्यावेळेस भारत सरकारच्या गृहमंत्रालयाची मार्गदर्शक समिती (consultative committee)  चे प्रणव मुखर्जी अध्यक्ष होते. त्यावेळेस मी नुकत्याच शिकलेल्या  power point  चा उपयोग करून ह्या समितीसमोर “भारतात येणार्‍या व भारतातून…


VIEW POST

View more
Articles

How गीता transformed my life?

By on August 29, 2020

How गीता transformed my life? – Praveen Dixit

ॐ नमो भगवते श्री वासुदेवाय!

At the outset, let me pray and thank भगवान कृष्ण, for enabling me to write following few lines about the transformation which is brought in my life by reading, listening, studying & applying गीता.

My father was a Sanskrit teacher at Modern High School…


VIEW POST

View more

Recent