2004 मधे विविध माओवादी, लेनिनवादी कम्युनिस्ट घटकांचे विलीनीकरण झाल्यावर कम्युनिस्ट पक्ष (माओवादी ) स्थापण्यात आला. 2007 मधे ह्या पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली त्यात त्यांनी चीनच्या धर्तीवर भारतात क्रांती करून राज्य सत्ता बळकावण्याचा सविस्तर विचार Strategy and Tacticts of the Indian Revolution, CPI (Maoist) 2007 ह्या नावाने प्रसिद्ध केला….