Browsing Category

Articles


VIEW POST

View more


VIEW POST

View more
Articles

Measures to prevent violence against healthcare institutes

By on March 19, 2019

In the last week, in Sassoon Hospital at Pune, one local corporator allegedly assaulted the resident doctor when she noticed that the latter did not attend a patient on priority. As a reaction, the resident doctors association threatened to proceed on strike unless the corporator was arrested and case…


VIEW POST

View more
Articles

गुड बोला आणि गो़ड बोला

By on January 17, 2019

मकरसंक्रांतीच्या निमित्त संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महाराष्ट्रात संक्रांतीचे विशेष पर्व साजरे केले जाते. पूर्वीच्याकाळी संक्रांतीच्या निमित्ताने महिलांचे हळदीकुंकु, शेतकर्‍यांचे नवीन पीक घरी आणण्याची लगबग आणि विद्यार्थ्यांची गुरुजनांना भेटण्याची गडबड असे. थंडीला योग्य व शरीराला पोषक अशी तीळगुळाची पोळी, वडी, लाडू , हलवा लोक परस्परांना देत होते व आपले वैर विसरून…


VIEW POST

View more
Articles

संविधानाचे आधारस्तंभ – अपेक्षा आणि वास्तव प्रशासनाकडून अपेक्षा आणि विद्यमान स्थिती

By on January 17, 2019

भारतीय प्रजासत्ताकाला 69 वर्षे पूर्ण होत असताना त्या निमित्त प्रशासनात्मक बाबींबाबत सिंहावलोकन करण्याची अनमोल संधी उपलब्ध आहे. संविधानाप्रमाणे राज्यकर्ते, शासन, ह्यांचे विचार अमलात आणणारे प्रशासन, ते योग्य प्रकारे काम करत आहेत हे ठरविण्यासाठी व जरूर पडल्यास त्यामधे प्रशासनाचे निर्णय बदलणारी अशी सक्षम न्यायपालिका व योग्य अयोग्य बाबींना प्रसिद्धीच्या माध्यमातून…


VIEW POST

View more
Articles

डॉक्टरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज

By on January 16, 2019

“आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हॉस्पिटल्स तसेच आरोग्य सेवा पुरविणार्‍या विविध संस्था यांठीकाणी अनेकदा हिंसेचा उद्रेक होतो.. डॉक्टर्सना मारहाण केली जाते, मालमत्तेचे नुकसान केले जाते. या हिंसेला रोखणे हे एक कठीण आव्हान आहे मात्र सजग प्रयत्न केल्यास अशा हिंसेच्या घटना रोखणे, त्याची…


VIEW POST

View more
Articles

सूत्र स्मार्ट पोलिसिंगचे

By on January 7, 2019

सध्याचा आधुनिक काळ  हा स्मार्ट तंत्रज्ञानाचा आहे.  इंटरनेट, स्मार्टफोन, लॅपटॉप यांसारख्या तंत्रज्ञानाच्या आविष्कारांमुळे पूर्वी अकल्पित मानल्या गेलेल्या गोष्टी प्रत्यक्षात येत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसिंगही स्मार्ट झाले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पोलिसांच्या परिषदेत याकडेच लक्ष वेधले. त्यामुळे तंत्रज्ञान जितक्या लवकर आपलेसे केले जाईल तितक्या लवकर स्मार्ट…


VIEW POST

View more
Articles

पुढील वर्षातील पोलिसांसमोरील आह्वाने

By on December 27, 2018

येणारे 2019 हे वर्ष निवडणुकांचे असल्याने पोलिसांसमोरील आह्वाने ही विशेष प्रकारची राहणार आहेत. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या वेळेला होणार असल्याने ही आह्वाने दुप्पटीने वाढणार आहेत. निवडणुकीच्यापूर्वी सर्व राजकीय पक्ष प्रचारामधे कार्यरत असतांना देशविघातक शक्ती राजकीय नेत्यांवर प्राणघातक हल्ले करून देशात अराजक माजविण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची…


VIEW POST

View more
Articles

हेलमेट सक्ती

By on November 19, 2018

वाहतूक अपघातांमुळे भारतात दरवर्षी दीडलाखापेक्षा अधिक व्यक्ती आपले प्राण गमावतात. आपघातांमुळे जखमी होणार्‍या व्यक्तींची संख्या अचूकपणे उपलब्ध नसली तरी ती अंदाजे दहा लाखांहून अधिक आहे. चारचाकी वाहने व सार्वजनिक वाहतुकीची वहाने यांच्यामुळे होणार्‍या अपघातांपेक्षा स्कुटर्स, मोटरसायकल्स मुळे होणार्‍या अपघातांमधे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक एक चारचाकी वाहनाच्यामागे कमीतकमी पाच…


VIEW POST

View more
Articles

सार्वजनिक सुरक्षा अधिनियम कायद्याची आवश्यकता

By on November 10, 2018

सार्वजनिक सुरक्षा अधिनियम कायद्याची आवश्यकता
प्रवीण दीक्षित,
निवृत्त पोलीस महासंचालक
महाराष्ट्र व देशात शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने व देशामधे सामान्य लोकांमधे भीती निर्माण करून दहशतवाद पसरविण्याचे मनसुबे अनेक संस्था व व्यक्ती करत असल्याचे आढळते. त्यातील काही प्रमुख घटनांकडे मी लक्ष वेधू इच्छितो. भीमा कोरेगांव संदर्भातील दंगलीत महाराष्ट्रभर जातीय दंगलींचा जानेवारी 18 च्या सुरवातीस…


VIEW POST

View more
Articles

शहरी माओवादाला ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याही मदतीचा संशय – प्रवीण दीक्षित

By on November 5, 2018

वनवासी, दुर्गम भागात इतके वर्षं धुमाकूळ घालणाऱ्या माओवादाने शहरी हद्दीतही दबक्या पावलांनी प्रवेश केला. पण, ग्रामीण सशस्त्र क्रांतीपेक्षा या शहरी माओवादाची कार्यप्रणाली भिन्न असली तर त्यांचा हेतू एकच. तेव्हा, शहरी माओवादाची ही समस्या, त्याला ख्रिश्चन मिशनरीजच्या मदतीचा संशय आणि एकूणच या समस्येवरील उपाययोजना याविषयी महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची दै….

Recent