महिला व लहान मुली यांच्या विरुद्ध होणार्या लैंगिक अत्याचारांनंतर सर्व सुसंस्कृत समाज मनातून त्याविरुद्ध प्रखर चीड निर्माण होते व अपराध करणार्या व्यक्तींना तातडीने कठोर शिक्षा द्यावी, किंबहुना त्यांना फाशीच द्यावी अशी मागणी केली जाते. तसेच या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी प्रचंड जनसमुदाय मोर्चे काढणे, निषेध व्यक्त करणे व अन्य कारवाया…