शेजारी देशांशी लागून असलेले हजारो किमीचे सीमा क्षेत्र सुरक्षित राखण्याइतकीच सागरीसुरक्षेची मजबूत तटबंदीही तितकीच महत्त्वाची. अमली पदार्थांच्या तस्करीपासून ते दहशतवादी कारवायांपर्यंत सागरीमार्गांचाही शत्रूदेशांकडून वापर केला जातो. त्यामुळे आज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर सागरीसुरक्षेसमोरील आव्हाने आणि उपाययोजना यांचा ऊहापोह करणारा हा लेख…