महिला व बालकांवरील अत्याचारांविरुद्ध प्रस्तावित शक्ती विधेयक –
महिला व लहान मुली यांच्या विरुद्ध होणार्या लैंगिक अत्याचारांनंतर सर्व सुसंस्कृत समाज मनातून त्याविरुद्ध प्रखर चीड निर्माण होते व अपराध करणार्या व्यक्तींना तातडीने कठोर शिक्षा द्यावी, किंबहुना त्यांना फाशीच…