Articles

कळ्या उमलताना…

By on May 4, 2026

दै. मुंबई तरुण भारत

गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या सातत्याने ऐकू येत आहेत. यामुळे राज्यातील अल्पवयीन मुलींची सुरक्षा हा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था असूनही, वाढणारे गुन्हे ही चिंतेची बाब. त्यामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा घेतलेला आढावा…

https://www.mahamtb.com//Encyc/2026/5/4/child-safety-crimes-india-awareness-.html

TAGS
RELATED POSTS