Recent

Articles

उलगडा दहशतवादामागील आर्थिक साखळीचा…

By on September 28, 2026

दै. मुंबई तरुण भारत

दहशतवाद हा जगासमोरील सर्वांत मोठा शत्रू असून, अनेक देश त्याने त्रस्त आहेत. आजवर दहशतवादाला हरवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या, तरीही सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादातील उंदीर-मांजराचा खेळ आजही सुरूच आहे. या शत्रूचा पुरता बिमोड करण्यासाठी, जगातील सुरक्षा यंत्रणांनी आर्थिक नाड्या आवळण्याचे हत्यार उचलले आहे. अमेरिकेतील ९/११च्या दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दहशतवाद आणि त्यातील आर्थिक साखळीचा मागोवा घेणारा लेख…

https://bwpl.link/79pT8b

TAGS
RELATED POSTS