आजच्या काळात गुन्हेगार मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद, भ्रष्टाचार, बँकांना लुटणे, सायबर गुन्हे करत असतात. ह्याशिवाय पूर्वापार होणार्या शरीराविरुद्धचे गुन्हे, मालमत्ताविरोधी गुन्हे लाखोंच्या संख्येने होतात. ह्यातील गुन्हेगारांना अचूकपणे पकडणे व असे गुन्हे होणार नाहीत ह्यासाठी जागतीक पातळीवरील प्रगत देशात वापरले जाणारे अधुनिक तंत्रज्ञान तातडीने वापरणे ही काळाची गरज…