Browsing Category

Articles


VIEW POST

View more
Articles

कोविड-19 व पोलीसांची भूमिका

By on May 7, 2020

नोव्हेंबर 2019 पासून चीनमधील वुहान प्रांतातून कोविड-19 ह्या विषाणुने माणसे पटापट दगावायला सुरवात झाली. आज त्यामुळे 185 देशातील 36,09,990 हून अधिक व्यक्ती बाधीत आहेत व 2,50,090 मृत झाल्या आहेत. भारतात 46,433 व महाराष्ट्रात 14,541 कोविड बाधीत व्यक्ती आहेत. जगात 2,39,000 मृत पावले. भारतात 1,568 व महाराष्ट्रात 583 मृत पावले….


VIEW POST

View more
Articles

येणार्‍या काळातील पोलिसिंग

By on May 7, 2020

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र व गुजरात ह्या राज्यांची निर्मिती झाली, ह्याला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या प्रसंगी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारी यांचा आढावा घेऊन येणार्‍या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक प्रयत्नांचा विचार करणे गरजेचे आहे. आज देशातील औद्योगिक दृष्ट्या आर्थिक प्रगतीचे केंद्र म्हणुन महाराष्ट्राकडे…


VIEW POST

View more
Articles

लहान मुलांचा अश्लीलतेसाठी उपयोग व उपाय योजना

By on February 1, 2020

Internet चा वाढता उपयोग अनेक चांगल्या कारणांसाठी होत असला तरी त्याच बरोबर Internet च्या माध्यमातून अनेकप्रकारचे सायबर गुन्हे वाढीस लागले आहेत. महिलांची फसवणूक, आर्थिक फसवणूक, संगणक व संकेतस्थळे हॅक करणे ह्या संबंधी अनेकांना माहिती असते, परंतु Internet च्या माध्यमातून लहान मुलांचा अश्लील दृश्यांसाठी व विकृत मनोवृत्तीच्या लोकांची लैंगिक भूक…


VIEW POST

View more
Articles

2020 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील सुरक्षेसाठीची तरतुद –

By on February 1, 2020

अर्थमंत्री निर्मला सितारामन् ह्यांनी 2020 वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणात राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ आणि राष्ट्रीय न्यायवैद्यक (Forensic science) संस्था स्थापन करण्याचा इरादा जाहीर केला. ह्या दोन संस्थांची आवश्यकता व तातडी स्पष्ट करण्यासाठी खालील लेख लिहीत आहे.

राष्ट्रीय सुरक्षा ही देशाच्या, राज्याच्या आणि व्यक्तीच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. देशांतर्गत सुरक्षेवर आपल्या देशाची…


VIEW POST

View more
Articles

मुंबई 24 तास

By on January 25, 2020

महाविकास आघाडीच्या गृहमंत्री व पर्यटन मंत्री ह्यांनी संयुक्तरीत्या पत्रकारपरिषदेत जाहीर केले की, 27 जानेवारी 2020 पासून मुंबईतील विशिष्ट ठिकाणची मॉल्स, हॉटेल्स, दुकाने ही 24 तास चालू राहतील, त्यामुळे मुंबईतील लोकांना व मुंबईत भेटीसाठी येणार्‍या प्रवाशांना मोठी सोय होऊन रोजगार निर्मिती होईल. तसेच हा निर्णय पोलीस प्रशासन व वाहतुक विभाग…


VIEW POST

View more
Articles

येणार्‍या पाच वर्षांतील महाराष्ट्रातील सुरक्षितता

By on October 7, 2019

24 ऑक्टोबर रोजी पुढील पाच वर्षांसाठी निवडून आलेले जनप्रतिनिधी नवीन सरकार स्थापन करण्याची सुरवात करतील. येणार्‍या पाच वर्षात महाराष्ट्रातील सुरक्षितता सर्व देशाच्या आर्थिक सुबत्तेकडे होणार्‍या वाटचालीची सुरवात असेल. गेल्या पाच वर्षात शासनाने काही महत्त्वाची पावले उचललेली आहेत. जसे महानगरांमध्ये CCTV कॅमेर्‍यांची योजना, CCTNS च्या माध्यमातून सर्व पोलीस स्थानके अत्याधुनिक…


VIEW POST

View more
Articles

रॅगिंगच्या घटना कशा टाळता येतील ?

By on May 28, 2019

22 मे 2019 रोजी डॉ. पायल तडवी या जळगावच्या आदिवासी डॉक्टर विद्यार्थिनीने तिच्या बरोबर असणार्‍या अन्य डॉक्टर विद्यार्थिनींनी व तिला शिकवणार्‍या एका महिला डॉक्टर शिक्षिकेने दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली अशी तिच्या आईने तक्रार केली.

सदर डॉक्टर विद्यार्थिनीची आई मुलीला होणार्‍या त्रासाविरुद्ध तक्रार करण्यासाठी मुम्बईतील नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता ह्यांना भेटण्यास…


VIEW POST

View more
Articles

2030 मधील Vision महाराष्ट्राचे

By on April 30, 2019

महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने Vision महाराष्ट्राचे अर्थात 2030 मधे महाराष्ट्रामधे काय परिस्थिती असेल व त्यासाठी कोणत्या पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे, ह्यासंबंधी भविष्यात डोकावण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. भविष्यात पाहण्यापूर्वी महाराष्ट्रात व देशात गेली काही वर्षे कोणती परिस्थिती आहे हयाचा आढावा घेणे आवश्यक आहे.

जागतिक पातळीवर पाहता इस्लामिक दहशतवाद व त्याला…


VIEW POST

View more
Articles

Challenges before new government

By on April 24, 2019

30 मे 2019 रोजी नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला व खंबीर जनाधार असलेल्या सरकारने कामास सुरवात केली आहे. अमित शहा ह्यांची भारताचे गृहमंत्री म्हणून नेमणूक झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी काश्मीरमधील दहशतवादाचे प्रमुख कारण म्हणून कलम 370 अ हे असल्याचे अनेकवेळा स्पष्ट केले होते. तसेच अमित शहा…


VIEW POST

View more

Widget Area

This section is widgetized. To add widgets here, go to the Widgets panel in your WordPress admin, and add the widgets you would like to Blog Sidebar.

*This message will be overwritten after widgets have been added