Articles

विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती

By on May 14, 2022

महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची महाराष्ट्र आणि गोव्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT